संगणक आपला मित्र

What is computer?   संगणक म्हणजे काय ?

संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. 'Computer' हा शब्द 'compute' ( कोम्प्युट) या इंग्लिश क्रिया पदा पासून बनला आहे. COMPUTER म्हणजे आकडे मोड़ किवा गणना करणे.५० वर्षा पूर्वी जेव्हा कॉम्प्युटर या शब्द प्रचलित झाला तेव्हा संगणक या यंत्राचा वापर मुख्यत आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे, परन्तु दिवसोंन दिवस या यंत्रात अनेक सुधारणा होत गेल्या व अलीकड़े संगणकाचा वापर तर अनेक प्रकारे होवू लागला आहे. उदा . माहिती पाठवणे , तिचे वर्गीकरण करणे इतकेच नाही तर ध्वनी निर्मिती , चित्रीकरण अन्य असख्य कामासाठी संगणकाचा वापर होवू लागला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर संगणक हे माहिती स्वीकारणारे , दिलेल्या सूचना नुसार माहिती प्रक्रिया करून अचूक उत्तर देणारे वेगवान इलेक्ट्रोनिक्स यंत्र आहे . 

*संगणकाचा इतिहास*

आपल्या प्राथमिक शिक्षणात अंक मोजणी आपण शकलो आहोत त्याच्यासाठी आजही मणि लावलेल्या पाटयाचा उपयोग करतात . प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत " अबँकस " (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता .१८७१ साली चार्ल्स बँबेज याच्या गणन यंत्रात अमुल्याग्र बदला घडून आले या यंत्राला सुचानाचा संच पुरविता यायचा स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते . १८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रद्याने पंचड़कार्ड प्रणालीचा शोध लावला .या प्रनालित कोणते ही काम वेगात पार पड़ता येवू लागले . त्यानीच पुढे आईबीएम कंपनी ( इंटरनेशनल बिज़नेस मशीन ) सुरु केली . १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनी ने सयुक्त जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला .त्याचे नाव इलेक्ट्रानिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कैलकुलेटर असे होते . १९४७ साली भौतिकशास्त्रात 
           
क्रांति होवून ट्रान्झीस्टर शोध लागला. १९५९ साला पासून कॉम्प्युटर मध्ये ट्रान्झीस्टर सर्किटचा वापर होवू लागला आहे . तेच आजचे संगणक आहे .संगणक फ़क्त १ किवा 0हेच अंक समजू शकतो .म्हणुन खालील प्रमाने कंप्यूटरचा डाटा मोजला जातो.

Bit -Single Binary Digit (1 or 0) Byte 8 bits 

Kilobyte (KB) 1,024 Bytes or » 8192 bits 

Megabyte (MB) 1,024 Kilobytes 

Gigabyte (GB) 1,024 Megabytes 

Terabyte (TB) 1,024 Gigabytes 

Petabyte (PB) 1,024 Terabytes 

Exabyte (EB) 1,024 Petabytes or  1048576 TB 1073741824 GB



*संगणकाचे फायदे आणि उपयोग*

संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . 

आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिक्षेप टाकुया .*फायदे*१) वेग :- कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे .२) अथकपणा :- आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .३) स्वयंचलित :- संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो .४) तार्किक व अमृत प्रक्रिया :- गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शकतो . कोणत्याही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडवण्यासाठी संगणकाचा फायदा होतो .थोडक्यात एवढेच संगणकाची माहिती हाताळण्याची तसेच सग्रहाची , वितार्न्याची क्षमता अफाट आहे . म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात संगणक काळाची गरज बनला आहे .


*उपयोग*आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा उपयोग केला जातो .1) गणिती सूत्र किती ही अवघड असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो त्याच त्याच प्रकारच्या गणन करण्यात संगणक तरबेज आहे .२) संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करुण ठेवता येते , या संग्रहित करुण ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच सगणक आपल्या समोर ठेवतो .३) संगणकाचा उपयोग करुन  आलेख , आकृत्या , आलेख तसेच रंगीत चित्र सुलभ पणे काढता येतात .४) कोणत्या ही क्लिष्ट सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या कोनातून कसे दिसेल हे संगणकाच्या मदतीने पाहु शकतो 5) उद्योग धंदे , व्यापार , बैंक , कॉल सेंटर , शेअर मार्केट, हॉस्पिटल , शाळा महाविद्यालय , टिकिट रिसर्वेशन  अन्य खुप क्षेत्रात उपयोग होतो .६) भौतिक , गुंतागुंतीच्या शास्त्रात , सैन्यदलाच्या तिन्ही दलात बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे .७) रोगाचे निदान लावण्यासाठि प्रतेक्ष शास्त्र्क्रियेत अचूकता येण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते .८) इंजिनियरला घराचे , इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या मदतीने तो पुर्व् नकाशा बनवु शकतो .९) जन्म कुंडली बघणे तसेच अन्य कामासाठी संगणकाचा उपयोग केला जातो .


*काम करण्याची पद्धत :-*

संगणकाला एखादे काम करण्यासाठी ३ प्रक्रियेतून जावे लागते.

१) इनपुट डिवाइस (Input Divice)2) सी . पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit)3) आउट पुट डिवाइस (Output Divice)*डिवाइस (Input Divice) :-*संगणकाला माहिती आज्ञा देणाऱ्या  विभागाला इनपुट विभाग म्हणतात . संगणका कडून योग्य व अचूक उत्तर मीळण्यासाठी त्याला योग्य माहिती दें जरुरी असत . ज्या द्वारे त्याला माहिती दिली जाते त्यात की- बोर्ड , माउस , स्कैनर , वेब कैमरा , या भागांचा समावेश असतो .*सी .पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit) :-*संगणकाच्या रचने मधील सर्वात महत्वाचा भाग याला विभागाला संगणकाचा मेंदू ही म्हणतात . सी. पी. यु. सम्पूर्ण लहान इलेक्ट्रानिक्स भागानी बनलेला आहे . सध्या वापरण्यात येणार्या पी -४ मधे ४२ कोटि ट्रांजिस्टर बसवलेले आहेत . सी . पी . यु . ला ही दोन भाग असतात .अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट ब) कंट्रोलअ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट :- हा विभाग संगणकाच्या महत्वाचा घटक आहे .याच्या नावा वरुनच कळते की या विभागात गणिती आणि तर्क याच्या विषयावरील माहिती तपासली जाते , त्यावर प्रक्रिया होते . बेरीज , वजाबाकी , गुणाकार, भागाकार, अशा सर्व गणिती क्रिया या विभागात केल्या जातात . तसेच एखाद्या संख्येची तुलना देखील दोन संख्ये मधून काढले जातात .ब) कंट्रोल यूनिट :- संगणकामध्ये होणार्या सर्व क्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम कंट्रोल विभाग करते. ज्या प्रमाणे मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने कंट्रोल यूनिट संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते .इनपुट विभाग कोणते ही काम करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कड़े पाठवतो म्हणुन याला संगणकाचे प्रोसेसिंग यूनिट (Processing Unit) असे म्हणतात .*आउट पुट विभाग :-*इनपुट विभागाने दिलेली माहिती सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कडून प्रक्रिया होवून आउटपुट विभागाकडे पाठवली जाते . म्हणुन याला कॉम्प्युटरचे आउट पुट विभाग असे म्हणतात . उदा :- मॉनिटर , प्रिंटरहार्डवेयर, सॉफ्टवेर म्हणजे काय?हार्डवेयर (Hardware) म्हणजे ईलेक्टोनिक्स भागानी जोडून केलेले संगणक होय . उदा . मॉनिटर , की-बोर्ड , हार्ड डिस्क , मदर बोर्ड , कैबिनेट , माउस , सी डी रोम , आदि.सॉफ्टवेर (Software) म्हणजे संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या प्रकारच्या सॉफ्टवेर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेर . ऑपरेटिंग सिस्टम्स (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे . संगणकाचे हार्डवेयर व सॉफ्टवेर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही . संगणक आणि त्यावर काम करणार्या व्यक्ति मधील सुस्वाद सॉफ्टवेर मुळेंच होतो .

की-बोर्ड (Keyboard):-

की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो . की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर सारखा असतो . जशी की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात . की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात .

की बोर्ड चे साधारण खालील चार भाग पडतात .
१) फक्शनल की पेड़ २) अल्फा न्युमरिकल की पेड़ ३) न्युमरिकल की पेड़ ४) कर्सर की पेड़

*१) फक्शनल की पेड़ :-*

या मध्ये F1 ते F2 अशा फक्शनल कीज असतात . ह्या सर्व विशिष्ट कामा साठीच वापरतात .

*२) अल्फा न्युमरिकल की पेड़ :-*

 या मध्ये A ते Z ही इंग्लिश मुळक्षरे असतात . एकूण २६ आणि ० ते ९ असे अंक असतात .

*३) न्युमरिकल की पेड़ :-*

यात ० ते ९ असे अंक असतात आणि काही विशिष्ठ कीज काही विशिष्ठ कामा साठीच वापरतात .

*४) कर्सर की पेड़ :-*

लेफ्ट, राइट, डाउन , अप ह्या जागेवर जायचे असल्यास ह्या कीज चा उपयोग केला जातो .
की बोर्ड वर कमीत कमी ८३ तर १२७ बटन असतात . सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज असतात . ज्या की बोर्ड वर ११० कीज पेक्षा जास्त कीज असतात त्याला मल्टीमीडिया की-बोर्ड म्हणतात .

की-बोर्ड CPU च्या मागील भागाला जोडले असते . की-बोर्ड नोर्मल, पीस/२ , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत .
विन्डोज़ XP मध्ये स्टार्ट मेनू वर क्लिक करून Run या आप्शन वर OSK टाइप करून ENTER बटन दाबल्या नतर एका विंडोवर एक कीबोर्ड येइल यावर माउस ने क्लिक केल्यास तेच के टाइप होतील ज्यावर आपण क्लिक करू .असा कीबोर्ड ज्या वेळेस आपला कीबोर्ड चालत नसेल काही कही कीज काम करत नसतील तेव्हा ऑन स्क्रीन कीबोर्ड कामाला येतो.

   *माउस (Mouse)*

_माउस (Mouse) :-_

⌨ ⌨ ⌨

की-बोर्ड सारखे माउस आवश्यक इतके नसले तरी विन्डोज़च्या जगात अतीशय उपयोगात पडणारे माउस हे इनपुट उपकरण आहे . माउस द्वारे अक्षरे किवा अंक टाइप करता येत नाहीत . माउस हे दर्शक उपकरण आहे . माउस जसा आपण हलवतो तसा माउसचा पाँटर हालातो . साधारण माउस ला ३ बटन असतात . आता सध्याच्या माउस मधे २ बटन असतात आणि स्क्रोल्लिंगसाठी व्हिल २ बटणाच्या मध्ये असते . माउस CPU च्या मागील भागाला जोडले असते . माउस सीरियल , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत . माउसच्या मध्यमा मुळे ग्राफिक्स , डिजाईन , चित्र , आकृत्या काढने सहज शक्य होते . मिक्रोसॉफ्ट पैंट मध्ये माउस च्या सहाय्याने चित्र काढली जातात .
माउसचे ३ प्रकार आहेत.

*मॅकेनिकल माउस :-*

माउसचा हा सुरवातीचा प्रकार म्हणजेच ह्याच्या खालच्या भागाला एक लहानशी गोटी च्या आकाराचा बॉल असतो जो माउस सोबत फिरत असतो त्याची वायर CPU ला जोडली असत.
ओप्टिकल माउस :- ह्या माउस ला खालच्या भागाला गोटी नसते . माउस च्या बाहेर पडणारा प्रकाश माउसच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो .

*कॉर्डलेस माउस :-*

अशा प्रकारचा माउस हा बटरी वर चालतो . CPU सोबत वायरलेस द्वारे चालतो . आशा माउस ला वायरलेस माउस देखिल म्हणतात .
माउस साधारण खालील प्रकारच्या क्रिया करतो .

*१) क्लिक :-*

माउस चे डावे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ट क्लिक करून आपण निवडू शकतो .

*२) डबल क्लिक :-*

 डावे बटन लागोपाठ दोनदा प्रेस करून सोडणे म्हणजे डबल क्लिक होय . एखादा प्रोग्रम्म , फाइल ओपन उघडण्यासाठी माउस मध्ये डबल क्लिक चा उपयोग करतात .

*३) राईट क्लिक :-*

 माउस चे उजवे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला राईट क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ठी संदर्भातील सुचानांची यादी आपण पाहू शकतो स्क्रीन वर .

  *संगणकाचे प्रकार :-*

संगणकाचा शोध लागल्या पासून आज पर्यंत त्याच्या आकारात बरेच बदल होत गेले .पूर्वी संगणक आकाराने खुप मोठा होता आता त्याचा आकर खुपच लहान झाला आहे. उदा . डेस्कटॉप, लैपटॉप
संगणकाचे तिन प्रकार आहेत
*१) अनालोग कॉम्प्युटर*
*२) डिजीटल कॉम्प्युटर*
*३) हाइब्रिड कॉम्प्युटर*
डिजीटल कॉम्प्युटर सध्या प्रामुख्याने सर्व ठिकाणी वापरले जात आहे .डिजीटल संगणकाचा वेग सुरवातीला खुप कमी होता . आता त्याचा वेग खुप प्रमाणात वाढला आहे . सध्या बाजारात 3 Ghz या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत . हाइब्रिड कॉम्प्युटर दोन गोष्टी मधले साम्य दाखवण्यासाठी वापरले जाते . इंटेल कंपनीने (Intel Company) पेंटियम (Pentium ) या नावाचा संगणक बाजारात आणला . नंतर त्यात बदल होत गेले . पेंटियम -१ , पेंटियम -२ , पेंटियम -३, पेंटियम -४ अशा नावाच्या कॉम्प्युटर ची त्यानी निर्मिती केली . सध्या सर्वत्र उपयोगात असलेल्या पेंटियम -४ मध्ये वेग वेगले बदल झाल्या मुळे कॉम्प्युटर चा आकर लहान होत गेला . घडी करुण ठेवण्या सारखे , आकाराने छोटे अशा सिस्टिम मध्ये इलेक्ट्रानिक्स घटक , निवडक सेकंडरी स्टोरेज उपकरणे आणि इनपुट उपकरणे इन्बुल्ट असतात या सिस्टिम च्या बाहेर बिजगारिने मॉनिटर जोडलेला असतो अशा नोटबुक सिस्टिम ला लैपटॉप असे म्हणतात . संगणक आकाराने लहान झाल्या मुळे तो लैपटॉप स्वरूपात आला आणि तो कुठे ही घेवून जाणे शक्य झाले . लैपटॉप बैटरी वर चालत असल्याने तो वापरने सर्वाना सुलभ ठरले . ज्या प्रमाने मोबाइल चार्जिंग करावा लागतो तसा लैपटॉप ही चार्ज करावा लागतो .
*सुपर कम्प्यूटर :-*
हा सर्वात शक्तिशाली संगणका मधील प्रकार आहे . हा संगणक विशिष्ठ मोठ्या सस्थे मध्ये वापरला जातो . उदा . अवकाश शोध मोहिम वर कण्ट्रोल ठेवण्यासाठी नासा ही सस्था या प्रकारच्या संगणकाचा वापरअवकाश शोध मोहिम वर कण्ट्रोल ठेवण्यासाठी नासा ही सस्था या प्रकारच्या संगणकाचा वापर करते .
*मेनफ्रेम संगणक :-*
हा वातानुकूलक जागेत वापरला जातो. डाटा संग्रहित करण्यासाठी ह्या प्रकारच्या संगणकाचा वापर केला जातो . उदा . विमा कंपनी

_प्रोसेसर (Processor)_

ज्या प्रमाने मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने प्रोसेसर संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते 8०८८ हा PC च्या युगातील पहिला मायक्रो प्रोसेसर आहे . प्रोसेसरला मायक्रो प्रोसेसर ही म्हणतात कारण तो लहान भागानी अती सूक्ष्म अशा इलेकट्रोनिक्स भागानी बनला आहे . हा मदर बोर्ड वरच्या सोकेट वर बसवला जातो . सिलिकन लयेर्सनी बनलेला असतो ह्या मध्येच अर्थिमटिक लॉजिक यूनिट व कंट्रोल यूनिट आहे . प्रोसेसर प्रोसेसिंग करताना गरम होवू नये या करता त्याच्यावर Heat Sink व Fan लावला जातो . 8०८८ नत्तर ८०२८६, ८०३८६, ८०४८६ असे अधिक वेगवान प्रोसेसर इंटेल कंपनी ने बनावले . त्यां नंतर त्या कम्पनी ने पेंटियम नावाची सीरिज काढली त्यात प्रोसेसरला त्याच्या स्पीड ने नावे देण्यात आली पेंटियम , पेंटियम १, पेंटियम २, पेंटियम ३ आणि सध्या सर्वत्र संगणका मध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा पेंटियम ४ त्याला P-IV देखिल म्हणतात . पेंटियम ची सुरवात झाली तेव्हा त्याचा स्पीड 60MHZ एवढा होता आता 2 Ghz पेक्षाजास्त आहे सध्या डिवो कोर , डुअल कोर प्रोसेसर उपलब्ध आहेत ह्याची विशिष्ट आशी आहेत की हे बाकीच्या प्रोसेसर पेक्षा जास्त स्पीड ने काम करतात . शिवाय दोन प्रोसेसर असल्याने एक खराप किवा निकामी झाल्या मुळे दुसर्या प्रोसेसर वर पीसी सुरु राहु शकतो . Celeron Microprocessor हा P-II सारखा आहे पण यात Cache मेमोरी कमी आहे . हा जलद आणि स्वस्त आहे आता २ GHZ ते ३.८ Ghz पर्यंत हा उपलब्ध आहे .

*मदर बोर्ड (Motherboard)*

मदर बोर्ड (Motherboard) हे संगणकाचे ह्रदय आहे . याला सिस्टमचा मेनबोर्ड असे ही म्हणतात. संगणका मधले सर्व डिव्हाईस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड करतो. मदर बोर्ड वरील कॉम्पोनेन्ट आपला संगणकाचा प्रकार त्याची कार्यक्षमता , मर्यादा ठरवतो मदरबोर्ड को - प्रोसेसर , बायोस , मेमरी तसेच अनेक स्लोट असतात. मदर बोर्डसर्व कार्ड ला सपोर्ट करतो उदा. टीवी टुनेरकार्ड , साउंडकार्ड , डिस्प्ले कार्ड .
मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या इंटरफेस आणि स्टैण्डर्ड कंट्रोल्स असलेला घेण चागले असते. मदर बोर्ड मध्ये मेमरी चिप्स स्पेशल वेगळा सेट असतो जो मेमरी पेक्षा वेगळा असतो व प्रोग्राम सुरु होण्यासाठी उपयोगी पडतो या अतिरिक्त मेमरीला बोंयस् असे म्हणतात.
मदर बोर्ड हा CPU मध्ये जोडलेला असतो त्याला SMPS च्या सहाय्याने व्होल्टेज दिले जाते याच मदर बोर्डवरुन प्रोसेसर ही जोडलेला असतो . ATX आणि AT असे दोन भाग या मदर बोर्डचे आहेत ATX मदर बोर्ड सध्याच्या कॉम्प्युटर मध्ये वापरले जातात

  *मेमरी (Memory)*

मेमरी (Memory)_
CPU म्हणजे प्रोसेसर नतर मेमरी हा संगणकाचा महत्वाचा भाग आहे. मेमरी म्हणजे स्मरणशक्ति होय. ही मेमरी CPU मध्ये मदर बोर्ड वर स्लोट मध्ये लावली जाते . या कंप्यूटरच्या मेमरिचे २ भागात वर्गीकरण केले जाते . १) रीड ओनली मेमरी (Read Only Memory) २) रंण्डम एक्सेस मेमरी (Random Access Memory)
*१) रंण्डम एक्सेस मेमोरी (Random Access Memory) :-*
RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होवून जातो . RAM चे ही २ प्रकार आहेत .१) Static Ram २) Dynamic Ram Static Ram ला एकादी माहिती भेटली की ती पीसी जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते . याला ३० किवा ७२ पिंस असतात . Dynamic Ram ला डाटा Maintain करण्यासाठी Constant रेफ्रेशिंग लागते आणि हे अतिशय जलदगतीने होते . याला १६८ पिन्स असतात आणि ही RAM Statics Ram पेक्षा स्वस्त मिलते .

*२) रीड ओनली मेमोरी (Read Only Memory) :-*
नावामध्ये सांगीतल्या प्रमाणे ही मेमरी फ़क्त वाचण्यासाठी होतो.यात माहिती पुसता किवा बदलता येत नाही. कॉम्प्युटर सुरु केला की बूट स्टार्ट अप मध्ये ही मेमरी वाचली जाते. पीसी बंद असला तरी ही माहिती डाटा पुसला किवा नष्ट होत नाही .डीडीआर रंम (DDR RAM) :- आलिकड़च्या काळात ह्या DDR RAM खुप नावाजल्या आहेत . याच कारण अस की ह्या मेमरिचा स्पीड बाकीच्या मेमरी पेक्षा डबल असतो आणि त्या कमी ही त्याच स्पीड ने करतात . SD Ram पेक्षा ह्या प्रकारच्या RAM दुप्पट डाटा ट्रान्सफर करतात शिवाय ह्या स्वस्त ही आहेत बाकीच्या मेमरी पेक्षा ह्यांचा स्पीड DDR 266Mhz च्या पेक्षा जास्त आहे.


     *हार्ड डिस्क (Hard Disk)*

हार्ड डिस्क संगणकाच्या CPU मध्ये बसवलेली असते . ती फ्लोपी प्रमाणे सहजरित्या बाहेर काढली जात नाही . हार्ड डिस्क पेटि प्रमाणे असते . याच पेटी मध्ये ३ ते ८ डिस्क एकावर एक अशा रचलेल्या असतात . या पैकी प्रतेक ट्रैक्स व सेक्टर असतात प्रतेक डिस्कला रीड राइट हेड असतात .पूर्वीच्या हार्ड डिस्क च्या आकाराने हल्लीच्या हार्ड डिस्क अतिशय लहान आकारात उपलब्ध झाल्या आहेत . हार्ड डिस्क मध्ये माहित फ्लोपी डिस्क पेक्षा किती तरी जास्त पटीने साटवता येते .आता बाजारात 20Mb पासून ते 80Gb पेक्षा जास्त आकारात उपलब्ध आहेत . संगणका मध्ये जी माहित साठवली जाते ती म्हणजे हार्ड डिस्क मध्ये . हार्ड डिस्क हा एलेक्ट्रोनिस्क भाग आहे या मुळे तो कधी ही ख़राब होवू शकतो बिघडू शकतो . म्हणुन हार्ड डिस्क वरील डाटा ची माहिती दुसया हार्ड डिस्क वर अथवा CD वर Backup म्हणुन घेतली जावू शकते . शिवाय डाटा लॉस झाला तरी तो रिकोवर करता येतो .आता बाजारात साटा हार्ड डिस्क आल्या आहेत ह्या नोर्मल हार्ड डिस्क पेक्षा जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करतात आणि त्यांची डाटा साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे 300Gb पेक्षा जास्त क्षमता असणारी हार्ड डिस्क अतिशय अल्प दरात मिळते.


    *फ्लॉपी डिस्क ड्राइव ( Flopy Disk Drive )*

हार्ड डिस्क संगणकाच्या CPU मध्ये बसवलेली असते . ती फ्लोपी प्रमाणे सहजरित्या बाहेर काढली जात नाही . हार्ड डिस्क पेटि प्रमाणे असते . याच पेटी मध्ये ३ ते ८ डिस्क एकावर एक अशा रचलेल्या असतात . या पैकी प्रतेक ट्रैक्स व सेक्टर असतात प्रतेक डिस्कला रीड राइट हेड असतात .
पूर्वीच्या हार्ड डिस्क च्या आकाराने हल्लीच्या हार्ड डिस्क अतिशय लहान आकारात उपलब्ध झाल्या आहेत . हार्ड डिस्क मध्ये माहित फ्लोपी डिस्क पेक्षा किती तरी जास्त पटीने साटवता येते .
आता बाजारात 20Mb पासून ते 80Gb पेक्षा जास्त आकारात उपलब्ध आहेत . संगणका मध्ये जी माहित साठवली जाते ती म्हणजे हार्ड डिस्क मध्ये . हार्ड डिस्क हा एलेक्ट्रोनिस्क भाग आहे या मुळे तो कधी ही ख़राब होवू शकतो बिघडू शकतो . म्हणुन हार्ड डिस्क वरील डाटा ची माहिती दुसया हार्ड डिस्क वर अथवा CD वर Backup म्हणुन घेतली जावू शकते . शिवाय डाटा लॉस झाला तरी तो रिकोवर करता येतो .
आता बाजारात साटा हार्ड डिस्क आल्या आहेत ह्या नोर्मल हार्ड डिस्क पेक्षा जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करतात आणि त्यांची डाटा साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे 300Gb पेक्षा जास्त क्षमता असणारी हार्ड डिस्क अतिशय अल्प दरात मिळते.


सीडी रोम/ राईटर_

हल्ली फ्लोपीचा जमाना निघून जाउन सीडीचा जमाना आला आहे . कारण ही त्याला तशेच आहे . सीडी ही कमी कीमती मध्ये सध्या उपलब्ध झाली आहे . शिवाय फ्लोप्लीच्या पेक्षा कित्तेक पट माहिती सीडी मध्ये साठवाली जाते . शिवाय फ्लोपी ही कधी ही डैमेज होवू शकते खराप होवू शकते या मुळे त्यातील माहिती नष्ट होते . सीडी मध्ये ह्या सर्व संभावना खुपच कमी असतात .
700 MB येवढी माहिती CD मध्ये साठवाली जाते . ह्या CD मध्ये सुद्धा चुम्बकीय पदार्थाने बनवली असते . Cd वर लिहिलेलं माहिती खोड़ता येत नाही . म्हणुन याला ROM असे ही म्हणतात . Re-Writeable CD वर फ़क्त माहिती बऱ्याच वेळा लिहिता अथवा खोडाता येते . CD मधली माहिती रीड करण्या साठी CD रोम ड्राइव ची गरज असते . हा सीडी रोम ड्राइव CPU मध्ये बसवला असतो . हा देखिल फ्लोपी ड्राइव प्रमाणे CPU च्या बाहेर असतो म्हणजेच त्याच तोंड बाहेरून दिसते आणि त्या तिथूनच CD रीड केली जाते .शैक्षणिक विचारधारा-नगर सीडी रोम ड्राइव ला SMPS मधून व्होल्टेज दिले जातात . CD मधला डाटा रीड होत असताना सीडी रोम ड्राइव ची लाईट ब्लिंक होते .
डीवीडी रोम ही सीडी रोम सारखा असतो त्यात डीवीडी आणि सीडी रीड होते . सीडी राईटर मधे सीडी राइट होते तर डीवीडी राईटर मधे सीडी + डीवीडी राइट होते . डीवीडी ही ४ जीबी किवा ८ जीबी एवढ्या कैपसिटी मध्ये उपलब्ध आहे . संगणकाच्या सीडी किवा डीवीडी मध्ये असणारे फाइल , फोटो , मुव्हिज आपल्या सीडी किवा डीवीडी प्ल्येअर मध्ये आपण RUN करू शकतो

 Computer knowledge विंडोस कीबोर्ड शोर्टकट

CTRL+C = कॉपीCTRL+X = कटCTRL+V = पेस्टCTRL+Z = अन्डूDELETE = डिलीटSHIFT+DELETE = डिलीट (बिना रिसाईकिल बिन रखे)F2 = रिनेमCTRL+RIGHT ARROW = कर्सर को अगले शब्द के शुरू में रखता हैCTRL+LEFT ARROW = कर्सर पिछले शब्द के शुरू में रखता है.CTRL+DOWN ARROW = कर्सर को अगले पैराग्राफ के शुरू में रखता है .CTRL+UP ARROW = कर्सर को पिछले पैराग्राफ के शुरू में रखता है.CTRL+A = सेलेक्ट आलF3 = सर्चALT+ENTER = सेलेक्टेड आइटम की प्रोपर्टीALT+F4 = एप्लीकेशन विंडो को बंद करता हैALT+SPACEBAR = एक्टिव विंडो का शोर्टकट मेनूCTRL+F4 = डाकुमेंट विंडो को बंद करता हैALT+TAB = खुले हुए आइटम्स के बीच स्विच करता हैALT+ESC = Cycle जिस क्रम में विंडोस खुलेF4 = एड्रेसबार लिस्टCTRL+ESC = स्टार्ट मेनूF10 = एक्टिवेट मेनूबारF5 = रिफ्रेश एक्टिव विंडो .BACKSPACE = बेकESC = केंसिल कर्रेंट टास्कSHIFT जब DVD इन्सर्ट हो = ऑटोरन को रोकता हैTAB = फोकस आगे बढानाSHIFT+TAB = फोकस पीछे करनाF1 = हेल्प.   Window = स्टार्ट मेनूwindow+BREAK = सिस्टम प्रोपर्टीwindow+D = डेस्कटॉपwindow+M = मिनिमाईज़ आलwindow+Shift+M = रिस्टोर आलwindow+E = माय कम्प्युटरwindow+F = सर्चCTRL+ window+F = सर्च कम्प्युटरwindow+ L = सर्च कम्प्युटर या स्विच यूजरwindow+R = रन डायलोग बॉक्सwindow+U = यूटिलिटी मेनेजरWindows ExplorerEND = एक्टिव विंडो का बाटमHOME = एक्टिव विंडो का टॉपNUM LOCK+ * = सेलेक्टेड फोल्डर के सभी सबफोल्डरNUM LOCK+ numeric keypad (+) = सेलेक्टेड फोल्डर का कंटेंटNUM LOCK+numeric keypad (-) = कोलेप्स सेलेक्टेड फोल्डरLEFT ARROW = कोलेप्स सेलेक्शनRIGHT ARROW = डिस्प्ले कोलेप्सड सेलेक्शनWindows Mediaplayer≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡ctrl+o ओपनctrl+u ओपन urlctrl+w क्लोसctrl+n नई प्लेलिस्टctrl+d एडिट कर्रेंट प्लेलिस्टctrl+1 फुल मोड़ctrl+2 स्किन मोड़alt+enter फुल स्क्रीनf 5 रिफ्रेशctrl+p प्ले/ पाउसctrl+s स्टॉपctrl+shift+g फास्ट प्लेctrl+shift+n नोर्मल प्लेctrl+shift+s स्लो प्लेctrl+b पिछलाctrl+f अगलाctrl+shift+b रिवाईंडctrl+shift+f फास्ट फारवर्डctrl+h शफलctrl+t रिपीटctrl+shift+c केप्शन & subtitlef10 वोल्यूम अपf 9 वोल्यूम डाउनf 8 म्यूटctrl+e इजेक्ट विंडोस कीबोर्ड शोर्टकट≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡CTRL+C = कॉपीCTRL+X = कटCTRL+V = पेस्टCTRL+Z = अन्डूDELETE = डिलीटSHIFT+DELETE = डिलीट (बिना रिसाईकिल बिन रखे)F2 = रिनेमCTRL+RIGHT ARROW = कर्सर को अगले शब्द के शुरू में रखता हैCTRL+LEFT ARROW = कर्सर पिछले शब्द के शुरू में रखता है.CTRL+DOWN ARROW = कर्सर को अगले पैराग्राफ के शुरू में रखता है .CTRL+UP ARROW = कर्सर को पिछले पैराग्राफ के शुरू में रखता है.CTRL+A = सेलेक्ट आलF3 = सर्चALT+ENTER = सेलेक्टेड आइटम की प्रोपर्टीALT+F4 = एप्लीकेशन विंडो को बंद करता हैALT+SPACEBAR = एक्टिव विंडो का शोर्टकट मेनूCTRL+F4 = डाकुमेंट विंडो को बंद करता हैALT+TAB = खुले हुए आइटम्स के बीच स्विच करता हैALT+ESC = Cycle जिस क्रम में विंडोस खुलेF4 = एड्रेसबार लिस्टCTRL+ESC = स्टार्ट मेनूF10 = एक्टिवेट मेनूबारF5 = रिफ्रेश एक्टिव विंडो .BACKSPACE = बेकESC = केंसिल कर्रेंट टास्कSHIFT जब DVD इन्सर्ट हो = ऑटोरन को रोकता हैTAB = फोकस आगे बढानाSHIFT+TAB = फोकस पीछे करनाF1 = हेल्प.   Window = स्टार्ट मेनूwindow+BREAK = सिस्टम प्रोपर्टीwindow+D = डेस्कटॉपwindow+M = मिनिमाईज़ आलwindow+Shift+M = रिस्टोर आलwindow+E = माय कम्प्युटरwindow+F = सर्चCTRL+ window+F = सर्च कम्प्युटरwindow+ L = सर्च कम्प्युटर या स्विच यूजरwindow+R = रन डायलोग बॉक्सwindow+U = यूटिलिटी मेनेजरWindows ExplorerEND = एक्टिव विंडो का बाटमHOME = एक्टिव विंडो का टॉपNUM LOCK+ * = सेलेक्टेड फोल्डर के सभी सबफोल्डरNUM LOCK+ numeric keypad (+) = सेलेक्टेड फोल्डर का कंटेंटNUM LOCK+numeric keypad (-) = कोलेप्स सेलेक्टेड फोल्डरLEFT ARROW = कोलेप्स सेलेक्शनRIGHT ARROW = डिस्प्ले कोलेप्सड सेलेक्शनWindows Mediaplayer≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡ctrl+o ओपनctrl+u ओपन urlctrl+w क्लोसctrl+n नई प्लेलिस्टctrl+d एडिट कर्रेंट प्लेलिस्टctrl+1 फुल मोड़ctrl+2 स्किन मोड़alt+enter फुल स्क्रीनf 5 रिफ्रेशctrl+p प्ले/ पाउसctrl+s स्टॉपctrl+shift+g फास्ट प्लेctrl+shift+n नोर्मल प्लेctrl+shift+s स्लो प्लेctrl+b पिछलाctrl+f अगलाctrl+shift+b रिवाईंडctrl+shift+f फास्ट फारवर्डctrl+h शफलctrl+t रिपीटctrl+shift+c केप्शन & subtitlef10 वोल्यूम अपf 9 वोल्यूम डाउनf 8 म्यूटctrl+e इजेक्ट


♦Unicode Font ♦

*Font - व्याख्या आणि व्याप्ती*वस्तुत: सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समूहास  font असे म्हणता येईल.
*मंगलचा इतिहास*
मायक्रॉसॉफ्टनेही मंगल हा फाँट स्वीकारला असून त्याचे निर्माते प्रा. र. कृ. जोशी हे आहेत ही बाब अनेकांना माहीत नसेल.युनिकोडवर आधारित हा ' मंगल ' फाँट वापरून आज शेकडो मराठी पाने कॉम्प्युटरवर रोज तयार होतात. हा ' मंगल फाँट ' प्रा . र. कृ . जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या सी डॅक (सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ अडवान्स कॉम्प्युटिंग) या संस्थेत तयार झाला आणि मायक्रोसॉफ्टने तो विंडोज २००० साठी स्वीकारला. 'मंगला' हे रकृंच्या पत्नीचे नाव. यावरून या फाँटला मंगल असे नाव देण्यात आले. मायक्रॉसॉफ्टने हा फाँट स्वीकारतानाही हेच नाव कायम ठेवले. 
चला तर आज आपण गुगल मराठी युनिकोड font कसा इंस्टाल करायचा ते पाहू.सर्वप्रथम www.google.com हे सर्च इंजिन ओपन करू.
त्यात google Marathi input असे सर्च करायचे आहे.Google Search button click केले असता आपल्याला search result मिळेल. 

त्यातील https://www.google.com/inputtools/windows/ ही लिंक आपण क्लिक करून ओपन करू.👉🏻या लिंक वर क्लिक केले की आपल्याला Google Input Tools on Windows असे वेब पेज ओपन झालेले दिसेल.👉🏻यात अनेक भाषा आलेल्या दिसतील त्यातील मराठी भाषेसमोरील चौकोनात क्लिक करावी. 👉🏻त्यानंतर I agree to the Google Terms of Service and Privacy Policy. च्या समोरील check box मध्ये क्लिक करावी.👉🏻शेवटी download बटन क्लिक करावे.
👉🏻त्यानंतर आपल्याला एक file save करण्यासाठी विचारणारी विंडो येईल. त्यात save बटन क्लिक करावे.👉🏻save क्लिक केले की ती file download होण्यास सुरुवात होईल.
👉🏻आपण Mozilla Firefox browser वापरत असाल तर ही file कोठे downlod झाली हे पाहण्या करिता browser च्या डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला असलेल्या down arrow वर क्लिक करावी.यानंतर एक लिस्ट येईल त्यात InputToolsSetup या नावाने एक फाईल आलेली दिसेल त्यावर क्लिक केले असता Installation सुरु होईल.👉🏻त्यानंतर हा setup आपल्याला Do you want to run this file?असा मेसेज देईल या विंडो मधील Run बटन क्लिक करायचे आहे.RUN वर क्लिक केले असता installing सुरु होईल.👉🏻Installing पूर्ण झाले की Installation Complete असा मेसेज पहावयास मिळेल.👉🏻Installation झाल्यावर स्क्रीन च्या उजव्या कोपऱ्यात task bar (desktop च्या सर्वात खालच्या पट्टीवर) वर EN दिसेल यालाच आपण Language Bar असे देखील म्हणतो. 👉🏻यावर क्लिक केली असता. आपण English आणि मराठी भाषा बदलू शकतो. 
👉🏻यासाठी Shift + Alt key वापरता येते. Shift बटन दाबून ठेवावे व दुसऱ्या बोटाने Alt बटन क्लिक करावे. म्हणजे भाषा बदलेल व परत असेच केले असता पूर्वीची भाषा येईल.👉🏻अशा प्रकारे आपण दोन्ही भाषेत typing करू शकतो.

लवकरच बालभारतीची सर्व पुस्तके Qr Code स्वरूपात येणार आहेत.हा Qr कोड कसा असतो? त्याचे कार्य काय? तो कसा वापरायचा असे नानाविध प्रश्न आपणासमोर पडले असतील... घाबरायचं काहीच कारण नाही. Qr कोड तयार करण्यासाठी वेगवेगळ्या website उपलब्ध असून काही websites मोफत Qr कोड तयार करण्याची सुविधा प्रदान करतात.

सुरुवातीला आपण Qr code चे काय फायदे आहेत ते जाणून घेऊत.
१)माहिती साठविण्याचं उत्तम माध्यम म्हणून Qr कोड कडे पाहिलं जात.
२) ही माहिती kb मध्ये साठविली जाऊन आपल्याला सांकेतिक इमेज स्वरूपात save करता येते.
३)कुठेही कधीही आपण ती इमेज ओपन करून माहिती वाचू शकतो.
४)निरनिराळया website किंवा महत्वाची माहिती यामध्ये save करता येते.
Google play store वर जर का तुम्ही गेलात तर Qr code संदर्भात निरनिराळे अँप्स उपलब्ध आहेत.
त्यातील सर्वात चांगले अँप्स म्हणून Qr droid या अँप्स कडे पाहिले जाते.
या अँप्स ची माहिती खाली.
➡Qr Droid
👉याच्या साहाय्याने तुम्हाला कोणताही Qr कोड स्कॅन करून त्यातील मजकूर वाचता येतो.
👉निरनिराळे वेब ऍड्रेस, ब्लॉग लिंक,टेक्स्ट स्वरूपातील माहितीचे Qr कोड आपण याच्या साहाय्याने बनविता येतात.
👉कॉन्टॅक्ट, business कार्ड याचे Qr कोड बनविता येतात.
👉अँप्स च्या लिंक आपणास save करून ठेवता येतात.
👉Qr कोड ला design करता येते.रंगसंगती मनाप्रमाणे देता येते.
👉तयार झालेला Qr कोड नावानिशी save करता येतो.
या अँप्सची लिंक खाली देत आहे त्यावरून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता.👇👇👇

market.android.com/details?id=la.droid.qr


 . Educational videos creationएज्युकेशनल व्हिडीओज बनवि न्यासाठी आपल्या PC किंवा लॅपटाॅप मध्ये windows movie maker हे साॅफ्टवेअर असं गरजेचे आहे.☀आपल्या लॅपटाॅपच्या start वर जाऊन Accessories. मधून windows movie maker हे साॅफ्टवेअरवर क्लिक करावे☀आपल movie maker हे चालू होईल आपला व्हिडीओ बानविन्यासाठी आपल्या movie maker माध्ये उजव्या कोपऱ्यात collection box दिसतो त्या मध्ये काही images असणे गरजेचे आहे☀यानंतर या सर्व images serially. लावल्यानंतर डाव्या साईड बार वर capture video हे टाइटल असणाऱ्या भागमधिल Import pictures हा option वर कॅलिको करिता आणि आपल्याला ज्या images. चा व्हिडिओ बानवायचा आहे त्या images.सिलेक्ट करुन खालील import या option वर क्लिक करावे.☀आता या सर्व images आपल्या story board वरील collection box वर दिसतील.☀यानंतर या सर्व images सिलेक्ट करून story board वरील video. समोरील जागेत dragकरावेत.☀आता आपण आपल्या images ला effect देण्यासाठी आपण या सर्व. Images ज्या ठिकाणी dragकेल्या आहेत तेथील प्रत्येक image वर Right क्लिक करुन fade in आणि Fade out असे effects द्यावेत ☀आपण view video effects द्वारे इतर effects देखील देऊ शकतो.परंतु आपण शैक्षणिक व्हिडीओज बनवताना Fade In आणि Fade Out. हेच effects द्यावेत☀यानंतर Import audio or music या option वर क्लिक करुन आपला जर एखादा स्वतः चा रेकाॅर्ड केलेला आवाज किंवा music सिलेक्ट करावा हा audio आपल्या collection box वर येईल☀हा audio story board वरील audio/ music समोरील जागेत drag करावा☀हे करत असताना video समोरील images आणि audio /music समोरील sound हा समान असावा जर sound ची length जास्त होत असेल तर sound च्या शेवटी कर्सर नेऊन red color मध्ये नर्सरी आला की तो मागे dragकरावा व images च्या length पर्यंत आणावा .☀आता आपल्या video ला title देण्यासाठी पुन्हा डाव्या कोपऱ्यातील Make title or credits याoption वर क्लिक करावे यानंतर title at the beginning. या option वर क्लिक करुन आलेल्या boxमध्ये title लिहावे.☀ शेवटी save to my computer यावर क्लिक करावे.आपला व्हिडीओ save होताना Next क्लिक करुन. आपला video save होईल.☀  आपला video तयार झाला.☀🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻[11:47AM, 02/09/2016] Kakade Mam: आपल्या जवळ स्मार्ट फोन असेल तर आपला वर्ग स्मार्ट .मोबाईल द्वारे vdo मेकिंग .आपल्या वर्गासाठी आपणच .vdo तयार करुया .आणि आपल्या वर्गाची गुणवत्ता वाढवूया .💐🌺💐▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत 1) ईमेज vdo .2) शैक्षणिक vdo▶ आपल्या कडे viva vid eo app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या ▶Viva video ओपन करा▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show▶ Slide show फोल्डर ओपन करा▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे▶ सर्व photo done करा▶ Video बोर्ड येईल▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो ▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू▶ सुरुवातील नाव देऊ▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का▶ Add वर क्लिक करा आणि थांबा▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .▶ Aa वर क्लिक करा▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका▶ मराठीत असेल तर अति उत्तम▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा▶ अक्षरे मोठी झाली का ?▶ आता अक्षरांना कलर देवूया ▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का▶ Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूण आह.आहे का▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल▶ नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा kruti करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा▶[ Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .▶ तो vdo draft मधे सेव करा▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .शेअर करु नका 
‬ https://goo.gl/qEJAp5 या लिंक वर शैक्षणिक vdo उपलब्ध आहेत
*यु-ट्युब वर आपला विडिओ अपलोड अथवा डाऊनलोड कसा कराल?*
सर्व प्रकारचे निरनिराळे विडिओ पाहण्यासाठी 'यु ट्युब(www.youtube.com) ' संकेतस्थळ प्रसिद्ध आहे. यु-ट्युब वर आपला विडिओ डाऊनलोड अथवा अपलोड करण्यासाठी प्रथम आपले यु-ट्युबच्या संकेतस्थळावर खाते असणे आवश्यक आहे.🔅🔅🔅🔅🔅🔅🔅*यु-ट्युबच्या वेबसाइटवर आपला विडिओ अपलोड कसा कराल?*
यु-ट्युबच्या संकेतस्थळावर आपण आपल्या खात्यामध्ये लॉगिन केले की वरील बाजूस आपल्याला 'अपलोड' अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. आता समोर येणार्या पानावर समोर आपल्याला 'ब्राऊझ'असे बटण दिसेल त्यावर क्लिक करुन आपला विडिओ इथे जोडून -ओके बटणावर क्लिक केल्यास लगेचच आपला विडिओ आपल्या खात्यामध्ये अपलोड व्हायला सुरुवात होते. हा विडिओ अपलोड होत असतानाच आपण खालील जागेमध्ये त्या विडिओ बद्दलची अधिक माहिती जसे त्या विडिओचे शिर्षक, त्या विडिओबद्दलची थोडक्यात माहिती म्हणेज विषय, दिनांक व मजकूर टाकू शकता.💠💠💠💠💠💠💠*यु-ट्युबच्या वेबसाइटवर आपला विडिओ डाऊनलोड कसा कराल?*
यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ आपल्या कॉम्प्युटरमध्ये उतरवून घेण्याला 'डाऊनलोड' करणे असे म्हणतात. पण प्रत्यक्षात यु ट्युबच्या संकेतस्थळावर त्यांचे विडिओ 'डाऊनलोड' करुन घेण्यासाठी सध्यातरी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. यामुळेच  आपल्याला जर यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ डाऊनलोड करुन घ्यायचे असल्यास इतर उपलब्ध पर्यायांची मदत घ्यावी लागते.

*यु-ट्युबवरील विडिओ डाऊनलोड करण्याचे पर्याय*१. काही सॉफ्टवेअर द्वारे डाऊनलोड -अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.२. काही संकेतस्थळावरुन ऑनलाईन डाऊनलोड -अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.३. यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ आपल्या मोबाईलमध्ये कसा घ्याल ? -अधिक माहितीसाठी www.mahazpteacher.blogspot.in  १. सॉफ्टवेअर द्वारे यु-ट्युबवरुन विडीओ डाऊनलोड करण्यासाठी सॉफ्टवेअरगुगल.कॉम वर 'youtube video downloader'  असे सर्च केल्यास आपणास यु-ट्युबवरुन विडीओ डाऊनलोड करण्यासाठी बरेच सॉफ्टवेअर्स सापडतील. इथे खाली त्यातीलच एक सॉफ्टवेअर सुचविले आहे. तसेच ते डाऊनलोड करण्याची लिंक देखिल दिली आहे.YDownloader  सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी इथे माऊसने राईट  क्लिक करुन सेव्ह करुन घ्या.( टीप : सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन तुम्हाला माहित असेलच, नसल्यास कुणालातरी विचारा आणि शेवटी मला फोन करा. )२. संकेतस्थळावरुन ऑनलाईन यु-ट्युबवरुन विडीओ डाऊनलोडगुगल.कॉमवर 'Youtube Video Download Online' असे शोधल्यास सध्या बर्याचे संकेतस्थळ उपलब्ध झाले आहेत. यातील काही उपयुक्त संकेस्थळांची यादी खाली दिली आहे.www.keep-tube.comwww.saveyoutube.comwww.keepvid.comwww.savevideo.meवरील संकेतस्थळांच्या सुरुवातीलाच वरील जागेमध्ये आपल्याला यु ट्युबवरील आपल्याला हव्या असलेल्या विडिओची लिंक देण्यासाठी आपल्याल एक चौकोन आढळेल. या जागेमध्ये विडिओची लिंक पेस्ट करुन बाजूच्या डाऊनलोड बटणावर क्लिक केल्यास काही सेकंदानी अथवा मिनिटांनी आपल्याला त्या लिंक च्या खालील जागेमध्ये आपल्याला विडिओ डाऊनलोड करण्याचे पर्याय दिसतील. उदा. विडिओचा प्रकार जसे AVI, Flash-Video, FLV, MPEG4, 3GP etc. आपण आपल्याला हव्या त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पॉपअप विंडोमध्ये अथवा ब्राऊझच्या ऍड्रेसबारच्या खाली आपल्याला विडिओ डाऊनलोड करण्याची विंडो आपल्याला दिसेल जिथे आपण आपण आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी विडिओ ठेवू शकता.टीप :या संकेतस्थळांवरुन विडिओ डाऊनलोड करण्याआधी आपल्या कॉम्प्युटरमध्ये 'जावा' हा मोफत सॉफ्टवेअर लोड करणे आवश्यक आहे. 'जावा' चा सॉफ्टवेअर आपण  www.java.com  या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करु शकता. आपल्या कॉम्प्युटरमध्ये जर आधीपासूनच 'जावा' चा सॉफ्टवेअर टाकलेला असेल तर तशाप्रकारचा संदेश आपल्याला समोर दिसेल. तसेच वर सांगितलेल्या संकेतस्थळांवरुन विडिओ डाऊनलोड करताना पहिल्यावेळेस अथवा नेहमीच 'Always trust content from this publisher.' अशी अजून एक सुचना विचारली जाईल. ज्याचा अर्थ आपण या संकेतस्थळावर विश्वास ठेवत आहात ना! पण वर सांगितलेला 'जावा' चा सॉफ्टवेअर आणि नंतरची ' विश्वासाची ' सुचना दरवेळेस त्रास देणार नाहीत.
*विशेष सुचना* -ऑनलाईन एखाद्या वेबसाइटवरुन यु-ट्युबचे विडीओ डाऊनलोड करताना बर्याच अशा जाहिरातीदेखिल समोर येतात ज्यावर ' डाऊनलोड ' व ' प्ले नाऊ ' असे लिहिलेले आढळेल. त्यावर चुकूनही क्लिक करु नका. या जाहिराती आहेत. त्यावर क्लिक केल्याने आपण नको तिकडे भरकटर रहाल आणि विडीओ डाऊनलोड करायचे बाजूला  राहुन जाहिरात डाऊनलोड होईल. अश्याआपल्याला बर्याच वेबसाइटवर दिसेल तिथे क्लिक करु नका. आपला वेळ फुकट जाईल.


*३. यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ आपल्या मोबाईलमध्ये कसा घ्याल ?*

यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले विडिओ आपल्याला प्रामुख्यानेAVIअथवाFLVया प्रकारातील ( Format )  मधिल आढळतील. मोबाईलमध्ये सर्वसाधारणपणे थ्रीजीपी (.3GP)  या प्रकारतील विडिओ हमखास चालतात. त्यामूळे यु-ट्युबवरुन डाऊनलोड केलेले विडिओ डाऊनलोड करतानाच थ्रीजीपी करुन घ्यावेत जेणे करुन ते आपण आपल्या मोबाईलमध्ये घेऊन सहज पाहू शकता. यु-ट्युबचे विडिओ संकेतस्थळावरुन थेट थ्रीजीपी प्रकारामध्येच डाऊनलोड करुन देणार्या वेबसाइटची नावे खाली दिली आहेत.www.ixconverter.comwww.ytconv.comजर आपण आधिच काही विडिओ डाऊनलोड केले असतील अथवा आपल्या कॉम्प्युटरमधिल कोणतेही विडिओ आपणास मोबाईलवर पहायचे असतील तर त्यांना थ्रीजीपी या प्रकारमध्ये बदलण्यासाठी काही कन्व्हर्टर (Converter)  म्हणजेच फाईलचा प्रकार बदलणारे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. अशाच काही मोफत फाईल कन्व्हर्टर सॉफ्टवेअरच्या वेबसाइटची नावे खाली दिली आहेत.www.moyeamedia.comwww.need4video.comwww.xilisoft.comwww.leawo.comwww.avito3gp.com


excel sheet मध्ये  विद्यार्थी निकाल पत्रक तयार करणे 

या मध्ये वापरलेल्या formula
= Sum
=Average
=IF
=Rank
=Countif
👇 १) open excel sheet
 👇2) first row मध्ये heading लिहा.
खालील प्रमाणे
💎A1 मध्ये अ.क्र.
💎 B1 मध्ये विद्यार्थीचे नाव
💎C1 मराठी
💎D1  हिंदी
 💎E1 इंग्रजी
💎F1 गणित
💎G1 समाजशास्त्र
💎H1 सामान्याविज्ञान
 💎I1 कला
💎J1 कार्यानुभव
💎K1 शारीरिक शिक्षण
💎L1 एकूण गुण
K1. सरासरी गुण
💎M1श्रेणी
💎N1. गुणानुक्रम
✍आता समजा तुमचे वर्गाची पट ४० आहे.
✍A2पासून A41 पर्यंत 1 ते 40 अंक लिहा
✍सर्व अंक type करण्याची गरज नाही .
✍A2 मध्ये 1 लिहा .A3 मध्ये 2 लिहा .
✍आता A2 व A3 दोन्ही सेल सिलेक्ट करा
✍A3 सेल चा खालचा उजव्या बाजकाळा + चिन्ह असेल तर त्या वार क्लिक करून A41 सेल पर्यंत ड्राग करा
✍म्हणजे १ ते ४० अंक क्रमाने येतील.
✍आता B2 ते B41  पर्यंत विद्यार्थी नाव लिहा.
✍या नंतर C2 ते K41 पर्यंत प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयात घेतलेले गुण भरा.
 ✍पुढचे L1 मध्ये एकूण गुण लिहिले आहे त्या खाली L2 मध्ये sum function वापरा.
✍ टीप कोणत्याही सेल मध्ये फोर्मुला वापरण्यासाठी = हे चिन्ह लिहा
त्या नंतर function नाव लिहा व पर्यायातून फोर्मुला सिलेक्ट करा
✍सेल L2 मध्ये
=SUM(C2:K2)
✍ FUNCTION मध्ये : याचा अर्थ    'ते ' असे होतो.
आता L2 सेल सिलेक्ट करा व काळा + वर डबल क्लिक करा
 ✍म्हणजे फोर्मुला आपोआप विद्यार्थी  आहे बाजूला जेवढे  विद्यार्थी आहे तेवढे पर्यंत ड्राग होईल.
✍आता सेल M2 मध्ये सरासरी काढण्यासाठी AVERAGE FORMULA वापरूया .
✍M2 मध्ये
 =AVERAGE(C2:K2)
 व नंतर M४१ पर्यंत ड्राग करा.
 ✍N२ मध्ये श्रेणी काढण्यासाठी
 ✍IF FORMULA वापरुया.
✍ N2 मध्ये
 =IF(M2>90,"A1",IF(M2>80,"A2",IF(M2>70,"B1",IF(M2>60,"B2",IF(M2>50,"C1",IF(M2>40,"C2",IF(M2>33,"D",IF(M2>20,"E1",IF(M2>0,"E2",0)))))))))
✍टीप फोर्मुला मध्ये अक्षर असेल तर त्याचे मागे व पुढे " हे चिन्ह आवश्यक आहे.
 ✍आता O2 मध्ये गुणानुक्रम काढण्यासाठी RANK फोर्मुला वापरूया .
✍O2 मध्ये
= RANK(M2,M2:M41)
✍या फोर्मुला DIRECT ड्राग करू नका .
सेल REFERENCE बदलतो.
✍ त्या साठी सेल लॉक करा ते असे
 = RANK(M2,$M$2:$M$41)
✍लॉक साठी $ हे चिन्ह 4 या अंकावर आहे .
या नंतर फोर्मुला ड्राग करा .
✍ सर्व विद्यार्थी गुणानुक्रम तुम्हाला दिसेल .
✍या नंतर तुम्हाला श्रेणी चे एकुणात साठी COUNTIF FORMULA वापरावे लागेल
💎ते असे
 =COUNTIf(N2:N41,"A1")
✍ या फोर्मुला वापरून A1 श्रेणी एकूण विद्यार्थी काढता येईल .
✍याचा प्रमाणे प्रत्येक श्रेणीचे  विद्यार्थी संख्या  काढता येईल .
✍कृपया excel sheet मध्ये करुन पाहा


 *पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन कसे बनवाल ?*
   *HOW TO CREATE   PPT*      


1) प्र थम MS Office ओपन करुन power point ओपन  करा 

2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा
3)स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका
4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा
5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल
6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा
7) आता आपण साऊंड देऊ
आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे  option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता
8) आता आपण अॅनिमेशन देऊ
यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता  उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट  करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला  अॅनिमेशन द्या अशा
  प्रकारे अनेक स्लाईड तयार करा
      यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ
वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा  (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे  ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल
स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल
सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता
अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता


*संगणक विकत घेताय* 
              आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असताना संगणक हा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. शालेय प्रशासनातील जवळ जवळ सर्व माहिती Online झालेली आहे शिष्यवृत्ती Form, सरल डाटाबेस, MDM, Onlinebanking, रिझरवेशन्स, सोशल नेटवर्किंग अशा विविध कामाकरीता संगणक आवश्यक आहे.मग
        *संगणक विकत घेताना कोणत्या गोष्टी पाहाव्यात किंवा कोणती काळजी घ्यावी?* 

🖥👈 *गरज*  - आपण संगणक कोणत्या कामासाठी घेणार आहोत ते निश्चित करावे.त्यावरुन आपणास आपले बजेट ठरवता येईल . *Home use* *गेम खेळण्यासाठी*  *मनोरंजन* इत्यादी .

🖥👈 *रँम*  Home  वापरासाठी व शालेय कामासाठी लागणा-या संगणकाचा विचार करत आहोत.आपणासाठी 4 जी बी रँम असलेला संगणक पुरेसा आहे.

🖥👈 हार्ड डिस्कः- आपण आपला डाटा ज्या वर साठवत असतो ती क्षमता लक्षात घेऊन डार्ड डिस्क किती असावी हे आपण ठरवावे. 500 जी.बी. साठवण क्षमता असलेला संगणक आपल्यासाठी पुरेसा ठरतो. जर साठवण क्षमता 1 टी.बी.करावयाची असेल तर किंमत वाढेल.

🖥👈 प्रोसेसरः- प्रोसेसर म्हणजे साध्या भाषेत सागांचे झाले तर संगणकाचा वेग किंवा संगणकाची कार्य करण्याचा वेग आपणासाठी ड्यूल कोअर किवा आय 3 प्रोसेसर पुरेसा ठरतो. पुढील वर्जन आहेत माञ किंमत जास्त आहे. आय 7 पर्यंत उपल्बध आहेत.आपणासाठी आय 3.

🖥👈 ग्राफिक कार्डः- आपण एच डी व्हीडीओ पाहाणार असाल तर एच डी ग्राफिक्स घ्यावेत.

🖥👈 किंबोर्डः- आपण संगणकाचा वापर कोठे करणार आहात त्यावरुन आपणास युएसबी अथवा वायरलेस किंबोर्ड ते निवडावे.वायरलेस किंबोर्ड व युएसबी किबोर्ड यात जास्त फरक नाही.

🖥👈 माँनिटरः- आपल्या कामाचे स्वरुप पाहता 19.5 इंच चा माँनिटर आपणासाठी योग्य आहे माञ त्यामध्ये एच डी रिव्हूलोशन असावे जेणेकरुन त्यावर एच डी व्हिडीओ दिसू शकतील.त्याला एच डी एम आय सुविधा असावी.व विजेची बचत करणारा इनरजी सेव्हिंग असावा.

🖥👈 युपीएसः- वरिल संगणकाकरिता यूपीएस अतिशय महत्वाचा घटक आहे. साधारणपणे 600 व्होल्टचा यूपीएस असावा.
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

वरिल प्रमाणे वैशिष्ट्य असलेला संगणक अथवा लँपटाँप आपण विकत घेउ शकता.

मोबाईल मधील WPS Office मधून Pdf File कशी बनवावी?

         *मित्रांनो Wps office मधून pdf file बनविण्यासाठी दोन पर्याय आहेत.

*1) रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे 

 2) WPS Office मध्ये मेसेज टाईप करून pdf file बनविणे.*

                 * रेडीमेड copy मेसेज ची pdf file बनवणे*    

 *यामध्ये Hike, Facebook and What's app वरील मेसेजची pdf file बनवणे याचा समावेश आहे.*      
4) आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPE केलेला मेसेज दिसेल. 5)  आता त्या खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.)
 

1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या.*

2) आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा.

3) आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा.*

6)  त्यानंतर आपल्याला SD CARD मधील फोल्डर आणि खाली फाईल चे नाव दिसतात. पाहिजे ते फोल्डर निवडा व फाईलचे नाव टाका आणि खालील Exports to pdf ला टच करा. आपली फाईल 100% pdf मध्ये CONVERT झाली आहे.

    *Ready made file  PDF मध्ये Convert होताना राहणारे दोष*               i) ही तुमची फाईल साध्या पद्धतीने pdf मध्ये convert झाली आहे. पण ही pdf मला पसंत नाही. कारण आपली ही फाईल  Ready-made  फाईल होती.*  *ii) ती जशीच्या तशी pdf करताना File Font 11 राहतो. म्हणजे एकदम लहान. शिवाय आपल्याला पाहिजे तसा परिच्छेद मिळालेला नसतो.*  *iii) अक्षरे bold नसतात. शिवाय अक्षरांना लुक नसतो. दोन ओळींच्या मध्ये जास्त अंतर राहते. म्हणजे जास्त जागा आणि कमी शब्द असे होते आणि प्रिंट पण हवी तशी मिळत नाही.*   *iv) पेज साईज पण Letter असते ती A4 नसते.*               🔯🔯🔯🔯🔯🔯🔯          *मग यावर काही उपाय आहे की नाही?  तर आहे ना..... आपण Ready made फाईल copy करून paste केल्यावर direct pdf मध्ये Convert न करता अगोदर ती edit (दुरूस्त) करून घ्यायची आणि मग pdf मध्ये convert करायची. म्हणजे मग आपल्याला हवी तशी फाईल तयार करता येते.*       *मग यासाठी कृती आहे ती खालीलप्रमाणे*
1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या.

2) आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा.

3) आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा.

4) आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPE केलेला मेसेज दिसेल.आता ही फाईल आपल्याला edit (दुरूस्त) करायची आहे.

5) यासाठी खाली दिलेल्या Tools मधील View button ला टच करून page setup ला टच करा. यामध्ये Letter ला टच करून A4 साईज निवडा.त्यानंतर Orientation मधून Portrait म्हणजे उभे पेज किंवा Landscape म्हणजे आडवे पेज यापैकी तुम्हाला ते निवडा. Page margin मधून सर्व बाजूला छोटे बाण दिसतात. तुम्ही त्या बाणांनी हवी तशी मार्जिन करून घ्या. कोपर्‍यात OK button दिसते त्याला टच केले की आपले Page setup पूर्ण होते.

6) View मध्येच page background ला टच केले की आपल्याला पेजचा background बदलण्यासाठी पाहिजे ते कलर उपलब्ध आहेत. योग्य तो कलर निवडून घ्या. Background कलर घेतलाच पाहिजे असे नाही. नाही घेतला तरी चालेल.


1) सर्व प्रथम तुम्ही what's app, hike, Facebook वरील मेसेज कॉपी करून घ्या.

2) आता बाहेर पडून मोबाईल स्क्रीन वरील WPS office ओपन करा. यामध्ये तुम्हाला Recent, Starred, Open, New असे options दिसतील त्यापैकी New वर टच करा.

3) आता यामध्ये Document, Memo, Presentation, Spreadsheet असे options दिसतील.त्यामधील Documents ला टच करा.

4) आता नवीन page दिसेल.त्यावर बोटाने थोडा वेळ touch करा. Paste options येईल. Paste ला टच करा. आपण COPE केलेला मेसेज दिसेल. आता ही फाईल आपल्याला edit (दुरूस्त) करायची आहे.

5) यासाठी खाली दिलेल्या Tools मधील View button ला टच करून page setup ला टच करा. यामध्ये Letter ला टच करून A4 साईज निवडा.त्यानंतर Orientation मधून Portrait म्हणजे उभे पेज किंवा Landscape म्हणजे आडवे पेज यापैकी तुम्हाला ते निवडा. Page margin मधून सर्व बाजूला छोटे बाण दिसतात. तुम्ही त्या बाणांनी हवी तशी मार्जिन करून घ्या. कोपर्‍यात OK button दिसते त्याला टच केले की आपले Page setup पूर्ण होते.

6) View मध्येच page background ला टच केले की आपल्याला पेजचा background बदलण्यासाठी पाहिजे ते कलर उपलब्ध आहेत. योग्य तो कलर निवडून घ्या. Background कलर घेतलाच पाहिजे असे नाही. नाही घेतला तरी चालेल.

7) आता आपल्याला font type बदलायचा आहे. त्यासाठी समोर दिसणार्‍या मेसेज मधील अगदी सुरुवातीच्या शब्दाजवळ बोटाने थोडा वेळ दाबून धरा. काही options दिसतील. यामधील Select all ला टच करा. आता पुन्हा खालील Tools ला टच करून त्यामधील Font ला टच करा. लगेच आपल्याला size 11 दिसेल. त्याला टच केले की आपल्याला हवी ती Font size निवडून घ्या. जर अक्षरे गडद रंगाची हवे असेल तर खालील B ला टच करा. तसेच तुम्हाला अक्षरांना खालील हवे ते effects निवडता येतील. ते दिले की कोपर्‍यात Done दिसेल त्याला टच करा. आता तुमची अक्षरे बदललेली दिसतील.

8) मित्रांनो Tools मध्ये insert म्हणून एक टॅब आहे. यामधून तुम्हाला हवे ते चित्र घेण्यासाठी pictures option आहे. . तसेच आडवे उभे रकाने हवे असतील तर त्यासाठी Table पण आहे. तसेच header footer पण आहे.

9) मेसेजमध्ये हवी तेवढी दुरूस्ती केल्यानंतर आपल्याला आता या मेसेज ची pdf file तयार करायची आहे.त्यासाठी खाली Tools दिसेल त्याला टच करा.File मध्ये Export to pdf ला टच करा. आता तुम्हाला ही pdf file कोठे save करायची आहे त्यासाठी My Document, SD CARD, SD CARD (sd card 1) आणि Device असे option दिसतत. यामधील तुम्ही हवे ते निवडा. (मी SD CARD (sd card 1) निवडतो. कारण हे निवडले की फाईल आपल्या memory card वर save होते.)* 


2 comments:

  1. मराठी काही सबद येत नाही

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली माझ्यासारख्या लोकांना उपयोगी आहे.

    ReplyDelete