ओळखा पाहू
तळयाकाठी सटुतो
गार गार गारवा
सांगा कुणाला
म्हणतात पारवा ? उत्तर - रान कबुतर
तीन डोळे आहेत मला
ओळखले का मला? उत्तर - नारळ
तळ्याकाठच्या झाडाला
झलु ता बंगला खोप्यामधी खोपा
कुणाचा चांगला ? उत्तर - सगुरण
काळेभोर के स
अस्वल नव्हे
माणसासारखा दिसतो
पण माणूस नव्हे। उत्तर - गोरीला
वाकडे तीकडे पाय
नदीकाठी दिसतो
हळूच आपल्या
बीळात घुसतो… उत्तर – खेकडा
साऱ्या प्राण्यात
हुशार कोण?
सांगाल त्याला
बिस्कीट दोन… उत्तर – कोल्हा
गुळगुळीत काचेवर
जग दिसते…
कधी हसते तर
कधी रूसते… उत्तर – (T.V.)
तीन भा ऊ
वर्षात एकदाच येतात
साऱ्या जगाला
आनंद देऊन जातात । ।। उत्तर – तीन ऋतू
तळयाकाठी सटुतो
गार गार गारवा
सांगा कुणाला
म्हणतात पारवा ? उत्तर - रान कबुतर
तीन डोळे आहेत मला
ओळखले का मला? उत्तर - नारळ
तळ्याकाठच्या झाडाला
झलु ता बंगला खोप्यामधी खोपा
कुणाचा चांगला ? उत्तर - सगुरण
काळेभोर के स
अस्वल नव्हे
माणसासारखा दिसतो
पण माणूस नव्हे। उत्तर - गोरीला
वाकडे तीकडे पाय
नदीकाठी दिसतो
हळूच आपल्या
बीळात घुसतो… उत्तर – खेकडा
साऱ्या प्राण्यात
हुशार कोण?
सांगाल त्याला
बिस्कीट दोन… उत्तर – कोल्हा
गुळगुळीत काचेवर
जग दिसते…
कधी हसते तर
कधी रूसते… उत्तर – (T.V.)
तीन भा ऊ
वर्षात एकदाच येतात
साऱ्या जगाला
आनंद देऊन जातात । ।। उत्तर – तीन ऋतू
No comments:
Post a Comment